हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांची ही व्यंगचित्रे.. शिवसेना प्रमुख असणारे बाळासाहेब ठाकरे हे सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार होते त्यांची ही व्यंगचित्रे...✋✍️
Rahul Gandhi sentenced to two years Congress chief Rahul Gandhi has been sentenced to two years in prison for making false statements and criticisms against Prime Minister Narendra Modi. A few days ago, Rahul Gandhi had criticized Modi, the case was going on in the court for a long time and the court gave the verdict and sentenced him to two years.
राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा काँग्रेस पक्षाचे प्रमुख राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेली चुकीची विधाने आणि टीका यामुळे राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गेल्या काही दिवसापूर्वी राहुल गांधी यांनी मोदींच्या वर टीका केली होती खूप दिवसापासून कोर्टात केस चालू होती त्याचा कोर्टाने निकाल दिला आणि दोन वर्षांची शिक्षा सुनावली .त्यावर आधारलेलं हे एक व्यंगचित्र ..