राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा

राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा
काँग्रेस पक्षाचे प्रमुख राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेली चुकीची विधाने आणि टीका यामुळे राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गेल्या काही दिवसापूर्वी राहुल गांधी यांनी मोदींच्या वर टीका केली होती खूप दिवसापासून कोर्टात केस चालू होती त्याचा कोर्टाने निकाल दिला आणि दोन वर्षांची शिक्षा सुनावली .त्यावर आधारलेलं हे एक व्यंगचित्र ..

Comments